जेव्हा बालक किंवा बालिका यांचे वय शिक्षण घेण्यायोग्य होते, तेव्हा त्याचा / तिचा विद्यारंभ संस्कार केला जातो. यामध्ये समारंभाच्या माध्यमातून जिथे एकीकडे बाळामध्ये अभ्यासाचा उत्साह निर्माण केला जातो, तिथेच पालक आणि शिक्षक यांना देखील त्यांच्या या पवित्र आणि महान दायित्वाच्या बाबतीत जागरूक केले जाते, की बाळाकडून अक्षर ज्ञान, विषयांचे ज्ञान यांच्या सोबतच जीवनाच्या श्रेष्ठ मूल्यांचा देखील बोध आणि अभ्यास करून घेत राहावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.