सीमन्तोन्नयन यालाच सीमंत संस्कार असे देखील म्हणतात. सीमन्तोन्नयन याचाच अर्थ सौभाग्य संपन्न होणे. गर्भपात रोखण्या बरोबरच गर्भातील शिशु आणि त्याची माता यांचे संरक्षण करणे हा देखील या संस्काराचा मुख्य उद्देश आहे. या संस्काराच्या माध्यमातून गर्भार स्त्रीचे मन प्रसन्न ठेवण्यासाठी सवाष्ण (सौभाग्यवती) स्त्रिया गर्भार स्त्रीला कुंकू लावतात. हा संस्कार गर्भ धारणेच्या सहाव्या किंवा आठव्या महिन्यात करण्यात येतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.