थॉमस बील यांची इच्छा होती की त्यांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या मुलांना त्यांचा खजिना थोड्या परिश्रमाने मिळावा. म्हणून त्यांनी तीन शोधपत्र तयार केली ज्यामध्ये माहिती आणि खजिन्याची जागा लिहिली होती. मग त्यांनी हे सर्व सामान रोबर्ट मोरीस नावाच्या एका माणसाच्या हवाली केले. मोरीसला ते १० वर्षांनी उघडायचे होते. जर १० वर्षात थॉमस बील परत आले नसते तर त्याची चावी मोरीसला मिळणार होती. पण ती आली नाही. तेव्हा आता $ ६३ मिलियन किमतीचा खजिना बेडफोर्ड मधेच कुठेतरी लपलेला आहे आणि कोणालाही माहिती नाही की तो कुठे आहे!
धन्यवाद...!
धन्यवाद...!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.