हरवलेले खजिने

खजिन्याचा शोध ही एक रोचक गोष्ट वाटते. परंतु लक्षात घ्या की खजिना मिळवणे एवढे सोपे नसते. या जगात कित्येक अशी स्थाने आहेत जिथे खजिने लपलेले आहेत, परंतु भाग्याने आजपर्यंत कोणीही त्यांच्यापर्यंत पोचू शकलेले नाही. माहिती करून घेऊयात अशाच काही खाजिन्यांची -

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel