नासा जवळ ६०,००० ताडाच्या पानांच्या पाडुलिपि आहेत ज्यांच्यावर ते अभ्यास करत आहेत. एका रिपोर्ट नुसार रशियन, जर्मन, अमेरिकी आणि जपानी लोक सक्रीय रूपाने आपल्या पवित्र पुस्तकातील नवीन गोष्टींवर संशोधन करत आहेत आणि त्यांना पुन्हा जगासमोर आपल्या नावाने ठेवत आहेत.
नासा वैज्ञानिकांतर्फे एक रिपोर्ट आहे की अमेरिका ६ व्या आणि ७ व्या generation चे संगणक संस्कृत वर आधारित बनवत आहे. जेणेकरून सुपर कॉम्पुटर आपल्या अधिकतम मर्यादेपर्यंत वापरता येऊ शकेल.
नासाच्या वैज्ञानिकांनुसार जेव्हा ते अंतराळात ट्रैवलर्स न संदेश पाठवत असत तेव्हा त्यांची वाक्य उलट होत असत. त्यामुळे संदेशाचा अर्थच बदलत असे. त्यांनी अनेक भाषांचा प्रयोग केला परंतु प्रत्येक वेळी हीच समस्या आली. शेवटी त्यांनी संस्कृत मध्ये संदेश पाठवला कारण संस्कृत मधील वाक्य उलट सुलट कशीही झाली तरी त्यांचा अर्थ बदलत नाही.