संस्कृत जगातील सर्वांत प्राचीन आणि वेदांची भाषा आहे. त्यामुळे तिला विश्वातील प्रथम भाषा मानायची झाल्यास त्यामध्ये कोणाला काही हरकत घेण्याचे कारण नाही. संस्कृतला देववाणी किंवा सुरभारती देखील म्हटले जाते. हुंदू धर्माशी संबंधित सर्व धर्मग्रंथ संस्कृत मध्येच लिहिलेले आहेत. बौद्ध धर्म आणि जैन धर्माचे अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ देखील संस्कृत मध्ये लिहिले गेले आहेत. आता आपल्या या उन्नत भाषेच्या बाबतीत काही तथ्य माहिती करून घेऊ
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.