कालिदास संस्कृत भाषेतील सर्वांत महान कवी आणि नाटककार होता. कालिदासाने भारतातील पौराणिक कथा आणि दर्शनाला आधार करून रचना केल्या. कालीदास आपल्या सुंदर, सरळ आणि मधुर भाषेसाठी खासकरून ओळखला जातो.