http://1.bp.blogspot.com/_N5dUfu0zrwA/Sz9UTCX72ZI/AAAAAAAAAxI/3Zz274SxcvM/w1200-h630-p-nu/yamunadevi.bmp

श्रद्धा ही कर्दम ऋषी आणि देवहुति यांची तृतीय कन्या होती. तिचा विवाह अंगिरस  ऋषींसोबत झाला होता. अंगिरा आणि श्रद्धा यांना सिनीबाला, कुहु, राका आणि अनुमति अशा कन्या आणि बृहस्पती नावाचा पुत्र झाला. बृहस्पती हे देवतांचे गुरु आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel