भुवनकोश, भगवान विष्णूंच्या मायेने देवर्षी नारद मोहित होण्याच्चे आख्यान आणि चित्रलेखाचे चरित्र. तिलक व्रत, अशोक व्रत, करवीर व्रत (कनेर च्या वृक्षाची पूजा), परम गोपनीय आणि अत्यन्त फलदायी कोकिला व्रत ( या व्रताच्या प्रभावाने पती आणि पत्नी यांच्यात प्रेम वाढते), अनेक सौभाग्यकारी (रमा, मधूक, ललिता, अवियोग, रम्या, हरकाली, इत्यादी) तृतीया व्रत, शनी ग्रहाच्या त्रासाचे निवारण करण्यासाठी म्हणून शनी व्रताच्या महात्म्या संबंधी पिप्पालादाची कथा.
मी या अनमोल पुस्तकातून कोणतीतरी एक कथा संक्षिप्त स्वरुपात सदर करण्याचा निश्चय केला होता परंतु यात लपलेल्या खजिन्याच्या बाबतीत सांगण्याचा मोह आवरू शकलो नाही. आता मी आपल्या प्रतिक्रिया आणि फ़रमाइश यांची प्रतीक्षा करेन. जनतेच्या मागणीनुसार वर नमूद केलेल्या विषयातील काही अंश सदर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel