गरुड पुरण हिंदू धर्माच्या प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. अठरा पुराणांमध्ये गरुड महापुराणाचे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. याचे दैवत स्वतः भगवान विष्णू असल्यामुळे हे वैष्णव पुराण आहे.