दुर्योधन धृतराष्ट्र आणि गांधारी यांचा मुलगा होता. तो अत्यंत बलवान असा योद्धा होता परंतू त्याच्या सत्तेच्या ओढीमुळे त्याचा सर्वनाश झाला. तो अगदी सहज गोष्टींना भूलायचा त्यामुळे त्याला शकुनीच्या खोळींचा अंदाज आला नाही. असं सगळं असूनही तो स्वर्गात गेला कारण त्याने नैतिकतेने युद्ध केलं होतं. त्याच्या नावाचं एक मंदिरही आहे जिथे त्याची पूजा केली जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.