रक्तबीज हा एक असा राक्षस होता ज्याने शुंभ आणि निशुंभाची साथ देत देवी दुर्गेच्या विरूद्ध युद्ध केलं होतं. रक्तबीजाला असं वर मिळालं होतं की त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब जमिनीवर पडला तर त्यातून दुसरा रक्तबीज तयार होईल. पण देवी दुर्गा त्यापेक्षाही चतूर होती. त्या रक्तबीजाच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्याआधीच प्यायल्या.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.