लागला नाही. चंद्रशेखर प्रसाद


३१ मार्च १९९७ ला राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मोहम्मद शहाबुद्दीन च्या अंगरक्षकांनी त्यांना गोळ्या घातल्या.
एका गरीब घरात जन्माला आलेल्या चंद्रशेखर यांनी सिवान इथून आपले शिक्षण पूर्ण केले आणि राजकीय कार्यकर्ता बनण्याचा निर्णय घेतला. एकदा जे. एन. यू. मध्ये प्रवेश झाल्यानंतर चंद्रशेखर यांनी ऐसा नावाची एक विद्यार्थी संघटना सुरु केली. सलग ३ वेळा त्यांना विद्यार्थी युनियन चे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. ३१ मार्च १९९७ ला त्यांना बिहार च्या सिवान मध्ये  बैठकीचा सामना करताना गोळी मारण्यात आली. त्यांच्या हत्येमागचे कारण म्हणजे त्यांची वाढती लोकप्रियता हेच मानले जाते.
त्यांच्या मृत्यूचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. जागोजागी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. काही जणांना अटक झाली आणि शिक्षा देखील झाल्या, परंतु शेवटपर्यंत पोलिसांना या नेत्याच्या मृत्यूचा कट करणाऱ्याचा पत्ता



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel