शिशिरकुमार घोष

शिषिर कुमार घोष (1840–1911) भारतातील प्रसिद्ध राष्ट्रवादी पत्रकार, अमृत बाजार पत्रिकेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी 'इण्डिया लीग' ची स्थापना केली. साने गुरुजींनी लिहिलेलं शिशिरकुमार घोष यांचे चरित्र.

पांडुरंग सदाशिव सानेपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते.
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel