हे एक छोट पण सुंदर शिवमंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाच्यापाठी शिवांची नटराज स्वरुपाची आणि देवी पार्वती यांची शक्ती स्वरुपाची मूर्ती स्थापित केली आहे. या मंदिरात शिवांशी जोडलेले सगळे सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.