सनातन धर्मात अगदी सुरुवातीपासूनच गुरूंचा आदर सन्मान करण्याची प्रथा आहे. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये अशा अनेक गुरूंचे वर्णन पाहायला मिळते ज्यांनी गुरु शिष्य परंपरेला, नात्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. गुरु याचा अर्थ आहे की तिमिरातुनी तेजाकडे, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा, म्हणजेच गुरूच शिष्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतो. आज आपण माहिती करून घेणार आहोत आपल्या धर्म ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या महान गुरुंबद्दल
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.