एच. आय. व्ही. मानवी शरीरामध्ये असलेल्या रक्तामध्ये उपस्थित रोगप्रतिकारक पेशींवर आक्रमण करतो. म्हणूनच एड्स ने ग्रस्त व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारक क्षमतेचा सतत क्षय होत गेल्यामुळे कोणताही संसर्गजन्य आजार, म्हणजे अगदी सामान्य सर्दी - खोकल्यापासून ते अगदी क्षयरोगासारखा आजार त्याला सहजपणे होऊ शकतो आणि त्यांचा इलाज करणे अतिशय कठीण होऊन जाते. ह्या पुस्तकांत तुम्हाला एड्स ची लक्षणे कोणती हे ओळखता येईल.