या केरळ मधील प्लाचीमाड च्या आदिवासी क्षेत्रातील एक महिला आहेत, ज्यांनी कोका कोला सारख्या मोठ्या कंपनीला स्वच्छ पाणी पिण्यासाठी उरत नाही म्हणून विरोध केला होता. हे सर्व त्यांनी आपल्या गावासाठी केले होते. त्यांच्या या आंदोलनामुळे तिथे स्थित असलेला कोका कोला कंपनीचा कारखाना कायम स्वरूपी बंद करण्यात आला. हा कारखाना जमिनीतील पाण्याचा साठ संपवत होता आणि म्हणूनच स्थानिक लोकांसाठी धोक्याचा होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.