रामायणाचा खलनायक रावण

रावण जेवढा दुष्ट होता, त्याच्यामध्ये चांगले गुणही तेवढेच होते. कदाचित त्यामुळेच इतकी वाईट कृत्ये करूनही रावणाला महाविद्वान आणि प्रकांड पंडित मानले जाते. रावणाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या नेहमीच्या कथांमध्ये पाहायला मिळत नाहीत.

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel