आपले हिंदू धर्म ग्रंथ वाल्मिकी रामायण, महाभारत इत्यादींमध्ये कित्येक अशा पात्रांचे वर्णन आहे ज्यांचा जन्म मातेच्या गर्भाशिवाय आणि पित्याच्या वीर्याशिवाय झाला होता. इथे आपण अशाच १६ पौराणिक पात्रांच्या जन्माची कथा पाहणार आहोत. यापैकी काही पात्रांचा जन्म मातेच्या गर्भाशिवाय झाला होता, काहींचा जन्म पित्याच्या वीर्याशिवाय झाला होता, तर काहींचा वरील दोन्ही गोष्टींशिवाय झाला होता. आता पाहूयात त्या पात्रांविषयी -