महर्षि वाल्मीकी यांना संस्कृत साहित्यातील पहिले कवी मानण्यात येते. त्यांनी रामकथा श्लोकांच्या स्वरुपात लिहिली. या कृतीला रामायण, रामचरित. सीतारामचरित आणि पौलस्त्य वध या नावानी ओळखण्यात येते.
असे मानले जाते की त्यांना अध्यात्मिक शक्ती प्राप्त होती. लाखो लोक त्यांची ऋषी प्रमाणे पूजा करतात आणि देवासमान मानतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.