नानकांची शिकवण ही शिखांचा ग्रंथ "ग्रंथ गुरु साहिब" मध्ये गुरुमुखी भाषेत कवितांच्या रुपात पाहायला मिळते. नानक "मी आणि माझे" या "अहं" यांच्या धोक्यांची शिकवण देतात आणि भक्तांना आवाहन करतात की त्यांनी देवाची शिकवण अंगिकारावी.
नानकांच्या काळात घडून आलेले बदल हे धर्म आणि जातींची बंधने यांपासून अलिप्त आहेत आणि ते देव आणि भक्त यांच्यात कोणताही भेदभाव न करण्याचे समर्थन करतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.