एक आदर्श शिक्षक आणि विद्वान. ते भारतातील सर्वांत प्रभावी धर्म आणि तत्वज्ञान शिक्षकांपैकी एक होते. राधाकृष्णन यांनी पूर्व आणि पश्चिम प्रांतांमध्ये नात्याची एक वीण गुंफली आणि दाखवून दिले की कशा दोन भिन्न संस्कृतीच्या परंपरा एकमेकात सामावल्या जाऊ शकतात. त्यांच्या या योगदानाला मान देऊन त्यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर संपूर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.