हेल्ली चा धूमकेतू पृथ्वीजवळून दर ७६ वर्षांनी भ्रमण करतो. त्यामुळे ही गोष्ट अशक्य वाटते की कोणाच्या आयुष्याचे मोजमाप त्याच्यावरून करता येईल. अशीच एक व्यक्ती होती मार्क ट्वेन जे या धूमकेतूच्या भ्रमण काळात १८३५ मध्ये जन्माला आले होते आणि १९१० मध्ये तो धूमकेतू दिसण्याच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या गोष्टीची भविष्यवाणी त्यांनी स्वतः १९०९ मधेच केली होती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.