- सर्वश्रेष्ठ नवकलाकर राष्ट्रीय फिल्म पुरस्कार १९६९ सात हिंदुस्तानी
- फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्याचा पुरस्कार
१९७१ आनंद, १९८३ अंधा कानून, २००० मोहब्बते, २००१ कभी ख़ुशी कभी गम, २००२ आंखे, २००४ वीर – जारा, २००५ बंटी और बबली, २००६ कभी अलविदा ना कहना
- फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार
१९७३ ज़ंजीर, नमक हराम, १९७५ दीवार .१९७६कभी कभी ,१९७७ अमर अकबर एंथोनी , अदालत ,१९७८ त्रिशूल, डॉन मुकद्दर का सिकंदर ,१९७९मि० नटवरलाल , काला पत्थर ,१९८० दोस्ताना ,१९८१ लावारिस , सिलसिला ,१९८२ बेमिसाल , नमक हलाल , शक्ति ,१९८४ शराबी ,१९८५ मर्द ,१९८८शहंशाह,१९९० अग्निपथ ,१९९१ हम ,१९९२ खुदागवाह,२००१ अक्स ,२००३ बागबान ,२००४खाकी ,२००५ सरकार, ब्लेक
- अमिताभ बच्चन यांना साल २००१ मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रात पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आणि हे पुरस्कार जिंकण्याचे काम कदाचित कायम चालूच राहील.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.