अर्जुनाचा पुत्र इरावण याने स्वतःला कालीमातेला अर्पण केलं जेणेकरून पांडव युद्ध जिंकावेत. परंतु त्याची इच्छा होती की त्याने मरण्यापूर्वी लग्न करावे. म्हणून कृष्णाने मोहिनी च्या रुपात त्याच्याशी विवाह केला आणि ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, त्या दिवशी विधवेप्रमाणे शोकही केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.