अपोलो मिशनच्या ३ दिवसा नंतर कर्मचार्यांना आपल्या जागेपासून थोड्या अंतरावर एक अज्ञात वस्तू दिसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना वाटलं की ते एसआयीवी – बी रॉकेटचे तुकडे आहेत. पण नंतर लक्षात आलं की ती जागा तर ६००० मैल दूर आहे. आजपर्यंत नासाचे वैज्ञानिक आणि प्रशिक्षित दलापैकी कोणालाच त्या वस्तूबद्दल माहिती मिळाली नाही. प्रसिद्ध अंतराळवीर बज्ज एल्ड्रिन ने देखील ती वस्तू पहिल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.