·                  जर आपणपृथ्वीच्या मधोमध आरपार भुयार खोदलं आणि त्यात उडी मारली तर आपल्याला पृथ्वीच्याया टोकापासून पलीकडच्या बाजूला पोहोचण्यासाठी जवळपास ४२ मिनिटे लागतील.

·                  झाडांच्या आधीपृथ्वीवर भरपूर प्रमाणात मोठे आळंबी (मशरूम) होते.

·                  इ. स. पूर्व ५००पर्यंत म्हणजेच पायथागोरस च्या काळापर्यंत सर्व लोक असं मानत होते की पृथ्वी समतलकिंवा सपाट आहे.

·                  सौरमालेतीलपृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की जिथे पाणी त्याच्या तीनही अवस्थेत अस्तित्वातआहे, घन, द्रव आणि बाष्प.

·                  जोपर्यंत तुम्हीहे वाक्य वाचाल तोपर्यंत पृथ्वी १४५० मीटर अंतर फिरलेली असेल.

·                  दिवसात २४ तासनसतात. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला २३ तास, ५६ मिनिटे आणि ४ सेकंद लागतात.

·                  कॅनडा मध्येपृथ्वीवरील बाकी अनेक जागांपेक्षा कमी गुरुत्वाकर्षण आहे. १९६० मध्ये या गोष्टीचाशोध लागला.

·                  २०१५ या वर्षांत१ सेकंद जास्त होता कारण पृथ्वीच्या भ्रमणाची गती कमी झाली होती.

·                  २०११ च्या जपानभूकंपाने पृथ्वी च्या भ्रमणाचा वेग वाढवला होता ज्यामुळे दिवस १.८ मायक्रोसेकंदलहान झाला होता.




आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel