एका माणसाने आपल्या उंटाच्या पाठीवर ओझे लादून त्याला विचारले, 'काय रे, तुला डोंगरावरून चढून जाणं योग्य वाटतं की उतरून जाणं योग्य वाटतं ?' उंटाने सरळ उत्तर न देता पर्यायाने आपल्या मालकाला उलट विचारले, 'महाराज मैदानातून जाण्याचा रस्ता बंद झाला की काय ?'

तात्पर्य

- राजमार्ग सोडून मुद्दाम वाकड्या वाटेने जाण्याची काही लोकांना सवय असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel