( भाग्यश्री आणि चंपा दाराशी बोलत असतात. वेळ- सायंकाळ)

चंपा:- अगं आज लयं मोठी दंगल झाली.

भाग्यश्री:- बाई... कब और किधर?

चंपा:- तुला माहित नाही, आत्ताच टिव्हीला बातमी आली.

भाग्यश्री:- पण झालं काय नेमकं असं?

चंपा:- आगं ते महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना मारलयं....

भाग्यश्री:- बाई का गं असं.

(तेवढ्यात चमेली तेथे येते.)

चमेली:- क्या हुआ? कशाची बाता चल रही है?

चंपा:- भाभी भाईसाहब को बोलना बचके रहे.

चमेली:- (चेहऱ्यावर गंभिरता) क्या हुआ?

भाग्यश्री:- वो हाणामारी हुआ है थोडासा. 

चमेली:- हाय राम.

चंपा:- भाभी भैय्या को जल्दी घरपे बुलाव. वो लोग महाराष्ट्र के बाहर लोगों को मार रहै है.

चमेली:- हाँ मै अभी फोन लगाती हूँ.

( ती फोन डायल करते. फोन लागत नाही.)

चंपा:- क्या हुआ? लगा फोन?

चमेली:- अरे उनका फोन नही लग रहा.

भाग्यश्री:- अब क्यां करें?

चमेली:- वो बस सही सलामत घर आ जाए, यही दुआ है.

चंपा:- अब भैया के आने का इंतजार करना होगा.

चमेली:- कल कहा था मत जाओ , पर ये मेरी सुने तब ना.

भाग्यश्री:- सुनो जरा में बच्चे को खाना परोसकर वापस आती हूँ.
( तिची exit. ती निघून जाते.)

चंपा:- चमेली तू धिरज रख.

चमेली:- हाँ, सोतो है.

( हा प्रसंग इथेच संपतो.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel