( सोनू मुन्नीला मराठी भाषा शिकवत असते.)

सोनू:- मुन्नी ये हिंदी की तरह ही आसान भाषा है. तू अ...आ...इ...ई बोलती है ना... बिल्कुल वैसेच.

मुन्नी:- अच्छा.

सोनू:- देख माँ को आई बोलते है, पिता को वडील और दोस्त को मित्र...

मुन्नी:- हाँ....

( सोनू तिला खूपवेळ शिकवते. हा प्रसंग इथेच संपतो.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel