जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर चिंचवड चिंचवड लागते तिथून पुढे रिक्षाने मोरया गोसावींचे प्रसिध्द समाधिस्थळ आहे

  मोरया गोसावी यांनी स्थापन केलेला हे कोर्ट स्थापन केलेले हे कोठारे ईश्वर द्विभुजं गणेश मंदिरही तेथे आहे.

कर्‍हा नदीत स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देताना त्यांच्या हाती हा मंगलमूर्तीच्या तांदळा लागला होता.

मोरया गोसावी यांच्या सात पूर्वजांच्या समाध्या येथे आहेत.

मार्गशीर्ष वद्य तृतीया ते षष्ठीच्या दरम्यान मोरया गोसावींचा पुण्यतिथीचा उत्सव येथे साजरा केला जातो.

श्रावण शुद्ध अष्टमीला कोठारेश्वराचा वाढदिवस असतो. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel