स्मृतिचित्रे

माझ्या जवळजवळ नव्वद वर्षांच्या आयुष्याचे सिंहावलोकन करीत असताना कांही प्रसंग,काही व्यक्ती, ठळकपणे डोळ्यासमोर आल्या.त्यांतील कांही घटनांचे,भेटलेल्या व्यक्तींचे, मला त्या दिसल्या,जाणवल्या, त्यानुसार शब्दीकरण केलेले आहे.यात कल्पनेचा कांहीही भाग नाही.

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel