मला उमजलेले कृष्णमूर्ती

गेल्या शतकातील जे कृष्णमूर्ती हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे विचार आध्यात्मिक असूनही कित्येक जणांना आध्यात्मिक वाटत नाहीत.अनेक देशांत ते व्याख्याने देण्यासाठी प्रवास करीत असत.व्याख्यानानंतर जमलेल्या श्रोतृसमुदायातून त्यांना अनेक प्रश्न विचारले जात.ते प्रश्न व त्यांची उत्तरे यांचे संग्रह आहेत.ते वाचल्यानंतर मला जे कांही कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानासंबंधी उमजले ते प्रश्न व उत्तर अशाप्रकारे यामध्ये दिलेले आहे.एकूणअडतीस प्रश्नांचा समावेश केलेला आहे.प्रश्नोत्तरे वाचून कृष्णमूर्ती समजण्यासाठी जास्त मदत होते असा माझा अनुभव आहे.

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel