दृढनिश्चयी कसे व्हाल?

व्यवसायात, नोकरीत किंव्हा वैयाक्तिक आयुष्यात काही अडचणी येतात तेंव्हा आपण पाहतो कि चांगुलपणाने वागलेली लोकं जास्त खंबीरपणे बिकट परिस्थितीला सामोरे जातात. त्यांना आत्मविश्वास असतो कि आपण या बिकट परिस्थितीतून लवकरच बाहेर येऊ. खरंतर आत्मविश्वास कसा जोपासायचा असे कुणी शिकवत नाही. माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती किंवा त्यावर ओढवलेल्या भूतकाळातून आत्मविश्वास जास्त किंवा कमी असतो. ज्या व्यक्ती चांगुलपणा दाखवतात, त्या सगळ्यांनाच नेहमी आपल्याश्या वाटतात. त्या आजुबाजुला असल्यास लोकांचं मन रमते. आजूबाजूला आत्मविश्वासाने ओतप्रोत एखादी व्यक्ती जवळ असल्यास आपल्याला नेहमीच बरे वाटते. आपण स्वतः अशी व्यक्ती होण्यासाठी या पुस्तकातील काही टिप्स वाचा.

रुद्रमुद्रा रमेश अणेरावजाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार... म्हणजे फिनिक्स या पक्षाप्रमाणे आयुष्य जगायला हवे. कितीही अडथळे आले तरी त्या अडथळ्यांना पार करून एखाद्या नदीप्रमाणे आपल्या मार्गावरून वाहत राहायला हवे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel