हनुमान जयंती

प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. हा दिवस हनुमानाच्या भक्तांसाठी विशेष महत्वाचा आहे. या दिवशी हनुमानाची इत्यंभूत पुजा होते. सगळे हि पुजा करुन हनुमानाचा आशिर्वाद घेतात. हनुमानाची पुजा करण्यासाठी हा दिवस सर्वश्रेष्ठ मानला जातो. या दिवशी मंदिरातही विशेष पुजांचे आयोजन केले जाते. हनुमानाला विशेष नैवेद्यही असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीच्या हनुमान जयंतीला अनेक शुभ मुहुर्त एकत्र आले आहेत.

रुद्रमुद्रा रमेश अणेरावजाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार... म्हणजे फिनिक्स या पक्षाप्रमाणे आयुष्य जगायला हवे. कितीही अडथळे आले तरी त्या अडथळ्यांना पार करून एखाद्या नदीप्रमाणे आपल्या मार्गावरून वाहत राहायला हवे.
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel