• मृत्यंजयसाठी -
    •     महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७)
    •     न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२)
    •     ललित मासिकाचा पुरस्कार (१९७३)
    •     भारतीय ज्ञानपीठाचा 'मूर्तिदेवी पुरस्कार' (१९९४)
    •     फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६)
    •     आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८)
    •     पूनमचंद भुतोडिया बंगाली पुरस्कार (ताम्रपटासह, कलकत्ता -१९८६)
    •     'मृत्युंजय'च्या प्रतिमा दवे यांनी केलेल्या गुजराती भाषांतराला, गुजरात सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार (१९९०)
    •     त्याच गुजराती भाषांतराला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (१९९३)
  • छावासाठी -
    •     महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९८०)
  • बडोदे मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९८३)
  • पुणे महापालिकेतर्फे सन्मानपत्र (१९९७)
  • कोल्हापूर येथे १९९८ मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद
  • पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (१० फेब्रुवारी २०००)
  • 'कोल्हापूरभूषण' पुरस्कार (२ मार्च २०००)
  • महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (मे २०००)
  • भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.
  • नवी दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठाचा 'मूर्तिदेवी पुरस्कार' दि. ६ फेब्रुवारी १९९६ रोजी उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते दिल्लीत समारोहपूर्वक प्रदान.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel