केअरटेकर टू पॉझिटिव्ह

मी , माझे अहो आणि मुलगा कृष्णा आम्ही तिघेही पाॅझिटीव होतो ऑगस्टमध्ये... आता ठीक आहोत..रूटीन सुरू झालं आहे... या काळातले अनुभव मी सहा भागात लिहले आहेत... माझी इच्छा आहे की जास्तीत जास्तलोकांनी ते वाचावेत...

सविता कारंजकरसातारा सातारा आकाशवाणी केंद्र येथे उद्घोषिका आहे व्यावसायिक सूत्रसंचालक ललित लेख, कथा लेखन करते अनेक कथांना पारितोषिके मिळाली आहेत.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel