काश्मीर प्रिन्सेस विमान दुर्घटना : सत्यकथा

साहना ह्यांनी हि सत्यकथा आम्हाला पाठवली आहे. १९५५ साली एअर इंडिया चे लॉकहीड कॉन्स्टलेशन बनावटीचे विमान मुंबई हून हॉंगकॉंग आणि तिथून इंडोनेशियातील बांडुंग येथे जात होते. ह्या विमानाला भीषण अपघात झाला. नक्की काय घडले ? ह्या अपघातातून कोण वाचले , ह्यांत इतर देशांचा हात होता का ? अश्या प्रश्नाची उत्तरे ह्या पुस्तकांत मिळतील. हि सत्यघटना आहे.

कडकनाथकडकनाथ ह्यांचा जन्म मूळ ओरिसातील पण मागील ३० वर्षे ते पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटवर म्हणजे अतींद्रिय शक्तीचे अन्वेषक म्हणून काम करतात.
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel