अकल्पित

ही एक भयकथा आहे. या कथेमध्ये निशा, रीमा, रजत, जयराम सरपोतदार, गुरुजी अशी पात्रे आहेत. ही कथा रीमा आणि निशा ह्या मैत्रिणींकडून सुरु होते. रीमाला एका अमानवी शक्तीने झपाटलेले असते. तिला ह्या संकटातून तिची मैत्रीण निशा कशी सोडवते व या कार्यामध्ये तिला रजत आणि गुरुजी कसे मदत करतात ? हे ही कथा वाचल्यावर नक्की कळेल. मी लिहिलेल्या इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:- https://preetisawantdalvi.blogspot.com/

Preeti Sawant-Dalviमाझे नाव प्रीती सावंत-दळवी आहे. मी आतापर्यंत विविध विषयांवर कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये भयकथा, रहस्यकथा, प्रेमकथा व प्रेरणादायी कथा यांचा समावेश आहे. मी लिहिलेल्या कथा वाचण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता. https://www.facebook.com/preetisawantdalvi/
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel