आज खेलो श्यामसंग होरी (काफी रागातली पारंपरिक ठुमरी. गायक - नारायणराव व्यास. शिवाय अंजना घोषाल, पारुल मिश्रा, वगैरे वगैरे.
होरी खेलत रघुवीरा अवध में (चित्रपट - बागबान, गायक - अमिताभ बच्चन?)
रंग बरसे (चित्रपट - सिलसिला; गायक - अमिताभ बच्चन)
होली रे होली रंगों की होली (चित्रपट गीत, चित्रपट पराया धन, गायिका/गायक - आशा भोसले, मन्ना डे)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel