suvarnakamble474@gmail.com  
9960354673


सांगू  कसे  मी  कोणाला? मलाही न कळे,
टोचतात, सलतात,  अंतरीची वादळे.

काय केला मी गुन्हा? मज कधी न कळे
अश्रूंनी केले न तळे,  अंतरीची वादळे.
                    
मी सोसले,  भोगले,  यातना त्या न कळे
आर्ततेची  हाक माझी,  अंतरीची वादळे. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel