mohanwaykole@yahoo.com  
9537909375


कौतुकाचे धनी,  झाले बेईमान,
कोणते प्रमाण,  फितुरीचे…!
 
हाताशी चमचे,  मानाचे सोहळे,
निष्ठावंत पोळे,  नेहमीच…!
 
संधिसाधू थोर,  सट्टयाचा प्रयोग,
कोणता नियोग,  अंतरीचा…!
 
दगडा शेंदूर,  फासे हळूवार,
छळ जोरदार,  जाणिवांचा…!
 
सर्व चराचरी,  देवाचे वैभव,
जाण परातत्व,  मानवा रे…!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel