सत्य घटनांवर आधारित मनोरंजक आणि खळबळजनक कादंबरी! "वलय" ही सिनेटिव्ही क्षेत्रावर आधारित "सिनेमा स्कोप" कादंबरी आहे! फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आपापले "वलय" निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी!! "वलय" वाचनासाठी वयोमर्यादा: (15+) - लेखक: निमिष सोनार (sonar.nimish@gmail.com)