कोजागिरी पौर्णिमा काय सण आहे हे आजकाल कोणाला विचारले तर नक्कीच ७०% लोकांना सांगता येणार नाही ..(शोकांतिका) आणि ती चुकीच्या पद्धतीनेहि साजरा करतात...बरेच जण दूधात दूध मसाला टाकून गरम करून पितात...म्हणजे त्यांना वाटते कोजागिरी साजरी झाली.काही मंडळ तर हा दिवस सोडून सवडीनुसार इतर दिवशी ती साजरा करतात ,njoy करतात.आपल्या धर्मात आपल्या पूर्वजांनी वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून सण सुरु केले आहेत.ते आपण योग्य पद्धतीने साजरे केले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.