३० ऑक्टोबर २००८ आसाम .

३० ऑक्टोबर २००८ रोजी भाऊबीजेच्या दिवशी पश्चिम आसाममध्ये गुवाहाटी आणि आसपासच्या परिसरात १३  बॉम्बस्फोट घडवून आणले गेले . ६१  जणांचा मृत्यू झाला तर ३००  जण जखमी झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel