२६ जुलै २००८ अहमदाबाद

 बंगळूरनंतर अवघ्या एका दिवसात आणखी एक भारतीय शहर दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार बनलं.२६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद येथील  हल्ल्यात ४५  जण जखमी झाले तर १५०  हून अधिक जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेनं अहमदाबादमधील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel