२५ जुलै २००८ बंगळूर

भारतीय आयटी उद्योगाचं मोठं केंद्र असलेलं बंगळूर एरवी शांत शहर म्हणून प्रसिद्ध आहे२५ जुलै २००८ रोजी इथं झालेल्या सात बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर भारतात कोणतही शहर सुरक्षित नसल्याचंच दिसून आलं. या बॉम्बस्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला तर १५०  हून अधिक जण जखमी झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel