२५ ऑगस्ट २००७ रोजी हैदराबाद येथील लुंबिनी पार्क आणि गोकुळ चाट भवन इथं बॉम्बस्फोट झाले. ४२ जणांचा मृत्यू झाला तर ५० जण जखमी. या दोन्ही बॉम्बस्फोटांमागे हरकत-उल-जिहाद-इ-इस्लामी अर्थात हुजीचा हात होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.