२५ ऑगस्ट २००३ रोजी दुपारच्या वेळी गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथं टॅक्सीत बॉम्बस्फोट झाला . किमान ५२ जण मृत्युमुखी तर १५० जण जखमी झाले. पहिला बॉम्बस्फोट गेट वे ऑफ इंडिया समोरील ताज महाल हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या टॅक्सीत झाला. तर दुसरा बॉम्बस्फोट झवेरी बाजारात मुंबादेवी मंदिर परिसरात झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.